शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

http://www.islamdarshan.org/

http://www.islamdarshan.org/node/1


इस्लामने महिलांना प्रचंड महत्व दिले

जिजाऊ ब्रिगेडच्या बिना चेलेकर यांचे प्रतिपादन 

’सेव्ह गर्ल्स’ म्हणजे ’लेकी वाचवा’ असा नारा देत येथील मुंबई पत्रकार संघाच्या प्रेस क्लब हॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र तर्फे भ्रूणहत्त्येविरोधात एक पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदचे ’राष्ट्रीय व आंदरराष्ट्रीय’ विभागाचे सचिव अस्लम गाजी, जमातच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र दक्षिण विभागाच्या उपप्रमुख बुशरा नाहिद, जमातच्या सदस्या मुमताज नजीर शेख, अस्मा मेमण यांनी संबोधित केले. यावेळी जमातचे प्रवक्ता हाफिज फारूकी व प्रसिद्ध समाज सेविका उज्मा नाहिद, गजाला अमिन तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या बिना चेलेकरदेखील उपस्थित होत्या.

’’त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणीची गरज असून मरणोत्तर जीवनात लेकींच्या संगोपनासाठी फक्त इस्लामच प्रोत्साहन देत असल्याचे प्रतिपादन इस्लामच उपाय असल्याचे सूचवले.

जिजाऊ ब्रिगेडच्या बिना चेलेकर यांनी ब्राह्मणी हिंदू धर्मात महिलांना द्वियम दर्जा दिला असून इस्लामने महिलांना प्रचंड महत्त्व दिल्याचे विधान त्यांनी यावेळी केले. बुरखा नेसून भरगच्च पत्रकार परिषदेला महिला संबोधित करतानाचे क्रांतिकारी दृष्य पत्रकारांनी आपल्या कॅमेर्यात सुरक्षित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा